बंद

    तक्रार नोंदणी

    आम्हास तुम्‍हाला कळवण्‍यास आनंद होत आहे की, तुमच्‍या सर्व तक्रारींची दखल घेण्‍यासाठी आम्‍ही ऑनलाइन तक्रार मोड्यूल सुरू केले आहे.आपणास याद्वारे प्लेस्टोअर किंवा ऍपल स्टोअर वरून मुंबई वाहतूक पोलिस ॲप डाउनलोड करण्याची आणि या मोबाइल अप्लिकेशन मध्ये प्रथम सर्व माहिती भरून नंतर तक्रार नमूद करण्याची विनंती केली जात आहे.मांडलेल्या तक्रारींचे स्वरूप लक्षात घेऊन त्याप्रमाणे सेवा दिली जाईल.आपण खालील दुव्यावर जाऊन सुद्धा तक्रार नमूद करू शकता
    https://mahatrafficechallan.gov.in/MH-Echallan-Grievance/applyForGrievience.htm?_qc=b45fd4d2d259e2e881b0f09f412373262
    याद्वारे आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचे आणि उपस्थित केलेल्या समस्यांचे लवकर निराकरण करण्याचे आश्वासन देतो.