उत्खनन
मुंबई वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन उत्खनन नाहरकत प्रमाणपत्र अर्जाची सुविधा सुरू केली आहे. मुंबई वाहतूक पोलीसांचे संकेतस्थळ वापरून कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अर्ज करता येईल. प्रत्येक अर्जासाठी एक विशेष ओळख क्रमांक तयार केला जाईल जेणेकरुन कोणीही त्याचा वापर करून त्यांच्या अर्जाचा पाठपुरावा करू शकेल. यामुळे तुमचा वेळ वाचेल व व्यक्तीश: भेट देण्याची गरज भासणार नाही.
उत्खनन स्थिती तपासा: https://images.mahatrafficechallan.gov.in/NOCSearch.htm
भेट : https://images.mahatrafficechallan.gov.in/ExavationNOCApplication.htm